निमगावखलु ते कौठा रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे
श्रीगोंदा । प्रतिनिधी भिमानदीकाठी असणार्या गावाना जोडणारा रस्ता म्हणजे निमगावखलु ते कौठा हा चार कि.मी.अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण काम अतिशय संथपणे व निकृष्ट पध्दतीने स्थानिक ठेकेदाराकडून चालु असुन चांगल्या कामासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विचारणा केली तर संबंधित ठेकेदार अरेरावीची भाषा वापरुण दम दे…